अंबडला तेवीस वर्षीय युवतीवर बलात्कार
By Admin | Updated: April 19, 2017 17:43 IST2017-04-19T17:43:51+5:302017-04-19T17:43:51+5:30
अंबडला तेवीस वर्षीय युवतीवर बलात्कार

अंबडला तेवीस वर्षीय युवतीवर बलात्कार
नाशिक : महापालिकेच्या नळावर पाणी भरण्यासाठी गेलेल्या युवतीला पडक्या रूममध्ये उचलून नेत तिच्यावर एका तरुणाने बलात्कार केल्याची घटना सोमवारी (दि़ १७) सकाळच्या सुमारास घडली़ या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आकाश कापसे (शांतीनगर, झोपडपट्टी, अंबड औद्योगिक वसाहत, नाशिक) विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़