शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

आमडोंगरा पाड्याची भागली तहान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2020 1:38 PM

पेठ -देशावर कोरोना विषाणू संक्रमणाची महामारी चालू असतांना दुसरीकडे पेठ तालुक्यातील आमडोंगरा गावावर दुहेरी संकट ओढवले असून ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याच्या समस्येवर स्थानिक जलिमत्रांच्या सतर्कतेने तात्पुरती तहान भागली आहे.

पेठ -देशावर कोरोना विषाणू संक्रमणाची महामारी चालू असतांना दुसरीकडे पेठ तालुक्यातील आमडोंगरा गावावर दुहेरी संकट ओढवले असून ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याच्या समस्येवर स्थानिक जलिमत्रांच्या सतर्कतेने तात्पुरती तहान भागली आहे.कोरोनामुळे घराबाहेर पडू नये असा आदेश असतांना पेठ तालुक्यातील आम डोंगरा येथील विहीरींनी तळ गाठल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याची भयानक परिस्थिती निर्माण झाली असतांना ही बाब जलपरिषद मित्र परिवाराच्या लक्षात आली. तात्काळ दखल घेत ग्रुप ग्रामपंचायत चे सरपंच पंढरीनाथ महाले यांच्या ही बाब लक्षात आणून दिल्याने सरपंचानी गावातील काही वर्षापासून नादुरु स्त हातपंप दुरूस्त करण्यासाठी कारागीर बोलावून दुरु स्त करण्यात आले हातपंपाला पाणीसाठा कमी असला तरी काही दिवसासाठी आमडोंगरा ग्रामस्थांची तहान भागली आहे. याप्रसंगी जलपरिषद सदस्य -शरद पवार , कुमार पवार ,सरपंच पंढरीनाथ महाले, ग्रा.पं. सदस्य मीराबाई महाले, भागवत महाले, मोतीराम महाले, विजय महाले, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक