शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

माजी विद्यार्थ्यांचा सामाजिक उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 00:22 IST

श्री जयरामभाई हायस्कुलमध्ये माजी विद्यार्थ्यांकडून शालेला सामाजिक बांधिलकीतून मदत करण्यात येत आहे. माजी विद्यार्थ्यांकडून एका वर्गाचे करण्यात येत असलेल्या नूतनीकरण करण्यात आले. या खोली वर्गाचा उदघाटन समारंभ उत्साहात पार पडला.

ठळक मुद्देवर्गखोलीचे नूतनीकरण  जयरामभाई हायस्कूलला मदत

नाशिकरोड : श्री जयरामभाई हायस्कुलमध्ये माजी विद्यार्थ्यांकडून शालेला सामाजिक बांधिलकीतून मदत करण्यात येत आहे. माजी विद्यार्थ्यांकडून एका वर्गाचे करण्यात येत असलेल्या नूतनीकरण करण्यात आले. या खोली वर्गाचा उदघाटन समारंभ उत्साहात पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉ. मो.स.गोसावी होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रकल्प संचालक शैलेश गोसावी, प्राचार्य राम कुलकर्णी उपस्थित होते. २००३ च्या बॅचचे माजी विद्यार्थी आशिष कुलकर्णी, किशोर कटारे, चेतन सोनवणे आदिंनी पुढाकार घेत आपल्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांना एकत्र करून शाळेच्या एका वर्ग खोलीचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला. नूतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ संस्थेचे सचिव डॉ. मो.स. गोसावी यांच्या हस्ते झाले.प्रारंभी एका खोलीचे नूतनीकरण करून त्यानंतर शाळेतील सर्व वर्ग खोल्यांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. काही रूम तयार करणार आहेत. याच पद्धतीने सर्व वर्गखोल्यांचे नूतनीकरण केले जाणार आहे. या उपक्रमासाठी शिक्षक के.यु. चव्हाण, डी.के. पवार यांनी सहकार्य केले. माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीव ठेवून हा उपक्रम राबविल्याबद्दल संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.यावेळी माजी विद्यार्थी तेजस तुपे, लक्ष्मण शेंडगे यांनी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक जे. एन. खैरनार यांनी केले. सूत्रसंचलन तुषार खांडबहाले व आभार चेतन सोनवणे यांनी मानले. यावेळी आजी-माजी शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळा