कळवण महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 21:14 IST2019-07-18T21:13:44+5:302019-07-18T21:14:49+5:30

कळवण : कळवण शिक्षण संस्था संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मानूर येथील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा नुकताच झाला.

Alumni rally in Kalwan College | कळवण महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा

कळवण महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळाव्यात माजी विद्यार्थी. समवेत शशिकांत पवार, रावसाहेब शिंदे, बेबीलाल संचेती, बाबूलाल पगार, विश्वनाथ व्यवहारे, आर. के. महाजन, हेमंत बोरसे, भूषण पगार, राजेंद्र भामरे, प्राचार्य उषा शिंदे आदी.

ठळक मुद्देमेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कळवण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. शशिकांत पवार होते,

कळवण : कळवण शिक्षण संस्था संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मानूर येथील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा नुकताच झाला.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कळवण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. शशिकांत पवार होते, तर प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्ष माजी प्राचार्य डॉ. रावसाहेब शिंदे, सरचिटणीस बेबीलाल संचेती, विश्वस्त बाबूलाल पगार, विश्वनाथ व्यवहारे, आर. के. महाजन, हेमंत बोरसे, भूषण पगार, राजेंद्र भामरे आदी होते. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. उषा शिंदे यांनी केले. माजी विद्यार्थी राजेंद्र भामरे, दीपक वेढणे, ज्योती देशमुख, ज्योती मोरावकर, दीपक हिरे, रवींद्र बोरसे, छगन सोनवणे, मनोज देवरे, वैभवी पगार, गोरख बोरसे, विष्णू बोरसे, शशिकांत खैरनार, किरण मालपुरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. बी. एस. पगार यांनी केले, तर आभार डॉ. मिलिंद शिंदे यांनी मानले.

Web Title: Alumni rally in Kalwan College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.