शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

सारूळ, आंबेबहुला येथे ३३९ रेशनकार्डाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 12:41 AM

‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत नाशिक तहसील कार्यालयाच्या वतीने सारूळ, राजूरबहुला, आंबेबहुला या गावांमध्ये शिबिर भरवून ग्रामस्थांच्या शिधापत्रिकाबाबत असलेल्या तक्रारी ऐकून घेत त्यांचे निवारण केले. यावेळी दिवसभरातून ३३९ ग्रामस्थांना नवीन शिधापत्रिकेचे वाटप करण्यात आले.

विल्होळी : ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत नाशिक तहसील कार्यालयाच्या वतीने सारूळ, राजूरबहुला, आंबेबहुला या गावांमध्ये शिबिर भरवून ग्रामस्थांच्या शिधापत्रिकाबाबत असलेल्या तक्रारी ऐकून घेत त्यांचे निवारण केले. यावेळी दिवसभरातून ३३९ ग्रामस्थांना नवीन शिधापत्रिकेचे वाटप करण्यात आले.  सारूळ येथे ११४ नवीन शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले. त्यात रेशनकार्डमध्ये नवीन नाव समाविष्ट करणे, नावे कमी करणे, बंद पडलेले रेशनकार्ड पुनर्जीवित करणे, असे सर्व रेशनकार्ड कागदपत्रे घेऊन ताबडतोब नवीन रेशनकार्ड देण्यात आले. यावेळी सारूळ सरपंच डगळे, उपसरपंच सदानंद नवले, पोलीसपाटील प्रकाश नवले, गणपत सहाणे आदी उपस्थित होते. यावेळी तहसीलदार डॉ. राजश्री अहिरराव व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. दुपारच्या सत्रात राजूरबहुला येथे १०९ नवीन रेशनकार्ड वाटप करण्यात आले. यावेळी राजूरबहुला सरपंच सुशीला धुमाळ, उपसरपंच दिलीप चौधरी, पोलीसपाटील विलास चौधरी, वाळू जाधव, विजय चौधरी, अण्णासाहेब चिंधे, भीमा गोडसे, रामहरी जाधव उपस्थित होते. त्यानंतर आंबेबहुला येथेही १६६ नागरिकांना रेशनकार्ड वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच शशिकला गवारी, उपसरपंच प्रशांत देशमुख, पांडुरंग गवारी, तानाजी बर्वे, ज्ञानेश्वर गवारी, विजू शिर्के आदींनी सत्कार केला.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय