अलका चांडोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:13 IST2021-04-18T04:13:09+5:302021-04-18T04:13:09+5:30

विमलबाई बागुल सातपूर : सातपूर कॉलनीतील रहिवासी विमलबाई पुंजू बागुल (७४) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, तीन ...

Alka Chandole | अलका चांडोले

अलका चांडोले

विमलबाई बागुल

सातपूर : सातपूर कॉलनीतील रहिवासी विमलबाई पुंजू बागुल (७४) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, तीन मुली,सून, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. बॉश कंपनीतील कर्मचारी कैलास बागुल यांच्या त्या मातोश्री होत. (फोटो १७ विमल)

-------

दगूशेठ शेटे

नाशिकरोड : देवळाली कॅम्प, लॅम रोड येथे राहणारे दगूशेठ सहादू शेटे (९२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते सुरेश शेटे यांचे ते वडील होत. (फोटो १७ दगू)

------

श्यामराव पवार

नाशिकरोड : सिन्नर फाटा येथील श्यामराव बाबूराव पवार (७५) यांचे अकस्मित निधन झाले. त्याच्या पश्‍चात दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. (फोटो १७ शाम)

--------

Web Title: Alka Chandole