शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

गणाधिश स्कूल, कॉलेजमध्ये आकाश कंदील कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 22:11 IST

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील गणाधीश इंटरनॅशनल स्कूल आणि आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेजमध्ये दिवाळी सणाच्या निमित्ताने आकाशकंदील बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली त्याला चांगला प्रतिसाद लाभला.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांनी भव्य असा आकाशकंदील तयार करुन तो शाळेच्या प्रांगणात लावला.

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील गणाधीश इंटरनॅशनल स्कूल आणि आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेजमध्ये दिवाळी सणाच्या निमित्ताने आकाशकंदील बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली त्याला चांगला प्रतिसाद लाभला.दिवाळी आली की लगबग सुरू होते ती आकाशकंदील विकत आणण्याची मात्र जर स्वत: आकाशकंदील तयार केला तर तो आनंद वेगळा असतो, असाच आकाश कंदील स्वत: तयार करण्याचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला. राजापूर येथील गणाधीश इंटरनॅशनल स्कूल व कॉलेजच्या विद्याथ्यांनी प्राचार्य प्रशांत बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक वर्ग शिक्षकाने विद्यार्थ्यांकडून आकाशकंदील तयार करून घेतले.त्यांनी फाईल बोर्ड पेपरवर पारदर्शक नक्षीदार कागद, कापड ,घोटीव पेपर, लेस, टिकल्या यांचा वापर करून विद्यार्थ्यांना अगोदर वर्गशिक्षकांनी आकाशकंदील करून दाखवले नंतर विद्यार्थ्यांनी नावीन्यपूर्ण असे आकाश कंदील तयार केले. तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी भव्य असा आकाशकंदील तयार करुन तो शाळेच्या प्रांगणात लावला. 

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा