शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

अजमीर सौंदाणे केंद्राची आॅनलाइन शिक्षण परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 01:30 IST

औंदाणे : कोरोना रोगाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्या तरी शिक्षण मात्र बंद नाही. मुलांच्या शिक्षणाबरोबरच शिक्षकांची शैक्षणिक कामे बंद नाही. शिक्षण विभागाच्या वतीने अजमीर सौंदाणे (ता. बागलाण) केंद्राची शिक्षण परिषद आॅनलाइन माध्यमातून आयोजित करण्यात आली होती. अ

ठळक मुद्दे तंत्रस्नेही शिक्षक हेमंत महाले यांनी मार्गदर्शन केले.

औंदाणे : कोरोना रोगाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्या तरी शिक्षण मात्र बंद नाही. मुलांच्या शिक्षणाबरोबरच शिक्षकांची शैक्षणिक कामे बंद नाही. शिक्षण विभागाच्या वतीने अजमीर सौंदाणे (ता. बागलाण) केंद्राची शिक्षण परिषद आॅनलाइन माध्यमातून आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी शिक्षण विस्तार अधिकारी विजय पगार होते. यावेळी केंद्रप्रमुख डी. जे. काकळीज, शशिकांत शिंदे, तंत्रस्नेही शिक्षक हेमंत महाले यांनी मार्गदर्शन केले.मुलांना आॅनलाइन शिक्षण पद्धतीने शिक्षक दररोज अध्ययन अध्यापन करत असतात. त्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणींवर चर्चा करण्यात आली. पटनोंदणी, पाठ्यपुस्तक वाटप, शैक्षणिक साहित्य वाटप तसेच विविध योजनांसंदर्भात कारवाई करण्याचे विस्तार अधिकारी पगार यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झणकर यांचा शिक्षकांना प्रेरणा देणारा व काळजी विषयीचा संदेश देणारा व्हिडिओ ऐकविण्यात आला.यावेळी आॅनलाइन झालेल्या चर्चेत प्रतिभा कापडणीस, धनराज भामरे, भीमराव कापडणीस, संजय भामरे, योगीता पठाडे, नितीन भामरे आदी शिक्षकांनी सहभाग घेतला होता घेतला.

टॅग्स :Teacherशिक्षकonlineऑनलाइन