महालपाटणे सेवा सहकारी सोसायटीच्या सभापतिपदी अहिरे

By Admin | Updated: December 3, 2015 21:58 IST2015-12-03T21:57:37+5:302015-12-03T21:58:46+5:30

महालपाटणे सेवा सहकारी सोसायटीच्या सभापतिपदी अहिरे

Ahire as Chairman of Mahalpatan Seva Sahakari Society | महालपाटणे सेवा सहकारी सोसायटीच्या सभापतिपदी अहिरे

महालपाटणे सेवा सहकारी सोसायटीच्या सभापतिपदी अहिरे

मालेगाव : देवळा तालुक्यातील महालपाटणे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या सभापतिपदी अमोल जंगलू अहिरे यांची तर उपसभापतिपदी बाळू धना ठाकरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी दादाजी अहिरे, शिवाजी अहिरे, छबू जोंधळे, चंद्रभान अहिरे, भास्कर अहिरे, केदा बच्छाव, मधुकर भाटेवाल, मधुकर बच्छाव, तुळशीरम चव्हाण, अनिता जोंधळे, सुनीता खरोले आदि उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डी.एन. देशमुख यांंनी काम पाहिले. (प्रतिनिधी)

Web Title: Ahire as Chairman of Mahalpatan Seva Sahakari Society