जिल्हा परिषदेत आज कृषी दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 02:00 IST2021-07-01T01:59:36+5:302021-07-01T02:00:18+5:30
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी (दि. १) जिल्हा परिषदेत कृषी दिन साजरा केला जाणार आहे.

जिल्हा परिषदेत आज कृषी दिन
नाशिक : माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी (दि. १) जिल्हा परिषदेत कृषी दिन साजरा केला जाणार आहे. दुपारी दोन वाजता त्र्यंबक विद्या मंदिर येथे होणाऱ्या कार्यक्रमास पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे व अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कृषी सभापती संजय बनकर यांनी केले आहे.