शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी साकारणार कृषी महाविद्यालये

By शांतीलाल गायकवाड | Updated: March 24, 2021 01:41 IST

शेतकऱ्यांना शेतात पिकवले ते विकण्यासाठी  मालेगावी ६५०  एकरावर कृषी महाविद्यालये साकारण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी  सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न शासनाच्या कृषी विभागाकडून सुरू आहे. यातील पहिलाच प्रकल्प तालुक्यातील काष्टी येथे साकारणार आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा

मालेगाव :  शेतकऱ्यांना शेतात पिकवले ते विकण्यासाठी  मालेगावी ६५०  एकरावर कृषी महाविद्यालये साकारण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी  सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न शासनाच्या कृषी विभागाकडून सुरू आहे. यातील पहिलाच प्रकल्प तालुक्यातील काष्टी येथे साकारणार आहे.राहुरी येथील कृ्ृषी विद्यापीठातील समितीने मंगळवारी काष्टी भागात भेट देऊन पाहणी केली. समितीत   कृषी विज्ञान विभागाचे प्रमुख डॅा. आनंद सोळंके, डॅा. दादाभाऊ यादव, डॅा. डी.डी.पवार, डॅा. मिलिंद डोके डॅा. रवी आंधळे, सचिन हिरे यांचा समावेश होता.समितीने कॅम्पातील मोची कॉनर भागात असलेल्या कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयास भेट दिली. महाविद्यालयात  प्रथम वर्षात आलेल्या अडचणी आणि समस्यांचा आढावा घेतला. त्यानंतर काष्टी येथे कृषी विज्ञान संकुल येथे  भेट देऊन तेथे उपलब्ध असलेले पाणी,  जागेची पाहणी केली. मालेगाव तालुक्यात एकाच ठिकाणी हा प्रकल्प होण्यासाठी कृषिमंत्री दादा भूसे यांनी पाठपुरावा केला होता.दरम्यान, सुमारे ४० विद्यार्थी  क्षमतेचे महाविद्यालय आहे.  राज्यात एकाच छताखाली सर्व कृषी महाविद्यालये केवळ मालेगाव तालुक्यातील काष्टी येथे होत असून हा शासनाचा पहिलाच प्रयोग आहे.

पहिल्या टप्प्यात ७६ पदांना मंजुरीमालेगाव तालुक्यातील काष्टी येथे एकाच जागेवर कृषी विज्ञान संकुलात पाच महाविद्यालये सुरू होणार आहेत. त्यात कृषी तंत्र विद्यालय (पॉलिटेक्निक), कृषी महाविद्यालय, उद्यान विद्या महाविद्यालय, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय ६५० एकरावर साकारणार आहेत. पहिल्या टप्प्यात   ७६ पदांना विद्यापीठाकडून मंजुरी देण्यात आली आहे. गरजेनुसार पदभरती केली जाणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकagricultureशेतीEducationशिक्षण