शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाकमध्ये शिक्षणानंतरच दहशतवाद मिटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 00:20 IST

पाकिस्तानात अंतर्गत कलह चालू आहे. त्यात कित्येक वेळा शस्त्रांचा वापर केला जातो. परंतु केवळ शस्त्रांच्या जोरावर प्रश्न सुटणार नाही तर तेथील शांतताप्रिय समाजात शिक्षण, विकास पोहोचला तर पाकिस्तानातून दशहतवाद मिटेल, असा विश्वास आॅस्कर पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध लघुपट दिग्दर्शिका हेमल त्रिवेदी यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देहेमल त्रिवेदी : मुलाखतीत प्रतिपादन

नाशिक : पाकिस्तानात अंतर्गत कलह चालू आहे. त्यात कित्येक वेळा शस्त्रांचा वापर केला जातो. परंतु केवळ शस्त्रांच्या जोरावर प्रश्न सुटणार नाही तर तेथील शांतताप्रिय समाजात शिक्षण, विकास पोहोचला तर पाकिस्तानातून दशहतवाद मिटेल, असा विश्वास आॅस्कर पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध लघुपट दिग्दर्शिका हेमल त्रिवेदी यांनी व्यक्त केला.एस. एम. रिसर्च अ‍ॅन्ड एज्युकेशन फाउंडेशन नाशिक, आयाम नाशिक, आणि शंकराचार्य न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अ‍ॅमंग दी बिलिव्हर्स’ या लघुपट आणि प्रकट मुलाखत कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी हेमल त्रिवेदी यांना रेड मॉस्क आणि तेथील सर्वसामान्य पाकिस्तानी नागरिक यांच्यामधील सुरू असलेल्या द्वंद्व मतभेदाबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की, पाकमध्ये तेथील नागरिकच एकमेकांचे शत्रू बनत आहेत.यावेळी कार्यक्रमात आयोजकांच्या वतीने फाउंडेशनच्या संचालिका विजयालक्ष्मी मणेरीकर यांच्या हस्ते हेमल त्रिवेदी यांना पैठणी, लखोटा संदेश देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच फाउंडेशनचे सचिव शशांक मणेरीकर यांच्या हस्ते कार्यक्र माचे प्रमुख पाहुणे नाशिक पोलीस उपायुक्त पाटील, हॉटेल एक्स्प्रेस इनचे जनरल मॅनेजर रविंद्रन नायर, विवेकराज ठाकूर, नीमा अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, प्रबल रॉय यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी आयाम नाशिकचे अध्यक्ष भरत केळकर, शंकराचार्य न्यासचे अध्यक्ष डॉ. आशिष कुलकर्णी, मिलिंद कुलकर्णी, गीतकार संजय गिते, प्रज्ञा बोराटे उपस्थित होते.

टॅग्स :TerrorismदहशतवादNashikनाशिक