शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

अवकाश संशोधन, संरक्षण क्षेत्रातील चांगल्या कामगिरीचा फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 00:41 IST

आपल्या देशात केंद्र शासनाच्या धोरणानुसार अवकाश संशोधन आणि संरक्षण विभाग एकमेकांना आणि परस्परपूरक आहेत, असे दिसून येते. पंतप्रधान नरेंद्र ...

आपल्या देशात केंद्र शासनाच्या धोरणानुसार अवकाश संशोधन आणि संरक्षण विभाग एकमेकांना आणि परस्परपूरक आहेत, असे दिसून येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षांत अवकाश संशोधन आणि संरक्षण या दोन्ही क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याचे दिसून येते. त्याचाच परिणाम म्हणून या लोकसभा निवडणुकीत पुन्हा मोदी यांच्या नेतृत्वावर मतदारांनी विश्वास टाकलेला दिसतो. संरक्षण, संशोधन विकास संस्था आणि इस्त्रो या दोन्ही संस्थेमार्फत भारताच्या संपूर्ण संरक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. भारताचे थोर शास्त्रज्ञ आणि माजी राष्टÑपती डॉ. अब्दुल कलाम यांनी या दोन्ही संस्थांमध्ये कार्य केले आहे. भारताच्या संरक्षण आणि अवकाश संशोधन क्षेत्राकडे सर्व जगाचे लक्ष असते. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या दुसऱ्या ‘इनिंग’साठी रशिया, चीन, कोरिया आदी देशांच्या राष्टÑप्रमुखांनी अभिनंदन केले आहे. तसेच भारताने जागतिक पातळीवर वारंवार आंतरराष्टÑीय दहशतवादी विरोधाचा मुद्दा मांडला, त्यालादेखील युनोच्या कायमस्वरूपी सदस्य असलेल्या बड्या राष्टÑांनी पाठिंबा दर्शविला आहे. पाच वर्षांत वेगवेगळ्या विदेश दौºयात पंतप्रधान मोदी यांचे जगातील अनेक देशांत जोरदार स्वागत झाले. विशेषत: तेथील भारतीयांनी त्यांच्या भाषणास मोठा प्रतिसाद दिला. त्यामुळे आता निवडणुकीबद्दल तेथील परदेशी भारतीयांना मोठी उत्सुकता होती. भारताने गेल्या पाच वर्षांत ऊर्जा, विज्ञान, तंत्रज्ञान आणि अणुशक्ती या क्षेत्रात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. साहजिकच युवक आणि महिला वर्गाने त्याचे स्वागत केले.अपूर्वा जाखडी

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालnashik-pcनाशिक