नाशिक : प्रौढ नागरिक मित्रमंडळाच्या वतीने गुरुवारी (दि. ५ जून) प्रा. डॉ. वृंदा भार्गवे यांचे ‘संस्कारांची ऐशीतैशी’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. डिसूझा कॉलनीतील समाजमंदिरात सायंकाळी ६ वाजता सदर कार्यक्रम होणार असल्याचे अध्यक्ष अ. सी. माळी, सचिव सु. ज. पंडित यांनी कळवले आहे.
प्रौढ नागरिक मंडळाचे व्याख्यान
By admin | Updated: June 5, 2014 02:26 IST