आदिती अग्रवाल, वासंती पी़ के़ यॉर्क रॅलीच्या वेजेत्या नाशिककर महिलांची शहरभर धूम !!

By Admin | Updated: December 8, 2014 00:58 IST2014-12-08T00:56:33+5:302014-12-08T00:58:04+5:30

आदिती अग्रवाल, वासंती पी़ के़ यॉर्क रॅलीच्या वेजेत्या नाशिककर महिलांची शहरभर धूम !!

Aditi Agarwal, Vasanti, PK York rally, Wajita, Nashikkar women all over the city. | आदिती अग्रवाल, वासंती पी़ के़ यॉर्क रॅलीच्या वेजेत्या नाशिककर महिलांची शहरभर धूम !!

आदिती अग्रवाल, वासंती पी़ के़ यॉर्क रॅलीच्या वेजेत्या नाशिककर महिलांची शहरभर धूम !!

  नाशिक : सर्वांगी प्रस्तुत यॉर्कवुमेन्स रॅलीत आदिती अग्रवाल व वासंती पी़ के.यांनी अजिंक्यपद पटकावले़ दुचाकीत आरती व गौरी बुरकुले विजयी ठरल्या़ वेळ, वेग, आणि ठराविक ठिकाणे यांचे भान राखावयास लावणाऱ्या या रॅलीत महिलांनी धूम केली़ गंगापूर रोडवरील सर्वांगी सारीज येथून सकाळी ८ वाजता रॅलीस प्रारंभ झाला़ पहिल्या दुचाकीला यॉर्क वायनरीचे रवि गुरनानी यांनी झेंडा दाखवला. त्यानंतर एकापाठोपाठ एक अशा सर्व स्कूटर्स प्रत्येकी एका मिनिटाच्या अंतराने सुटल्या. त्यानंतर १० मिनिटांच्या अंतराने पहिली चारचाकी रॅली सुरू झाली. या गाड्यांना सर्वांगी सारीजच्या अपूर्व व सन्मित्र भांडगे यांनी झेंडा दाखवला. सायंकाळी यार्क वायनरी येथे बक्षीस वितरण समारंभ पार पडला़

Web Title: Aditi Agarwal, Vasanti, PK York rally, Wajita, Nashikkar women all over the city.