शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना दमबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यावर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 21:14 IST

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीत कोथिंबीर घेऊन आलेल्या शेतकऱ्यावर दादागिरी करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमिती सभापती देविदास पिंगळे यांनी त्या व्यापाऱ्याचा परवाना निलंबित केला.

ठळक मुद्दे शिवीगाळ : व्यापाऱ्याचा परवाना निलंबित बाजारसमितीची कारवाई

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीत कोथिंबीर घेऊन आलेल्या शेतकऱ्यावर दादागिरी करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमिती सभापती देविदास पिंगळे यांनी त्या व्यापाऱ्याचा परवाना निलंबित केला.गेल्या आठवड्यात उमराणे येथील शेतकरी अशोक देवरे यांनी नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीत कोथिंबीर विक्रीकरिता आणली होती. लिलाव दरम्यान योग्य दर मिळाला नसल्याने देवरेंनी कोथिंबीर परत नेण्याचा निर्णय घेतल्याने देवरे आणि व्यापारी मोहन खांडबहाले यांच्यात  वाद सुरू असताना त्याचा शेतकऱ्याने मोबाईलवर व्हिडिओ तयार करून सोशल मिडियावर व्हायरल केला. सदर प्रकारची माहिती कृषी उत्पन्न बाजारसमिती सभापती देविदास पिंगळे यांना मिळाली होती त्यानंतर पिंगळे यांनी या प्रकरणी तत्काळ दखल घेत बाजार समितीची प्रतिमा मलिन केली म्हणून व्यापारी खांडबहाले यांचा परवाना निलंबित करण्याची कारवाई केली.तर कारवाई करणारकृषी उत्पन्न बाजारसमिती शेतकऱ्यांची आहे. शेतकऱ्यांना दमबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यावर कारवाई केली असून यापुढे कोणत्याही व्यापारी व आडत्याने शेतकऱ्यावर दादागिरी केल्याचा प्रकार उघडकीस आला किंवा तक्रार प्राप्त झाल्यास बाजारसमितीकडून कारवाई केली जाईल.- देविदास पिंगळे, सभापती, कृउबा

टॅग्स :FarmerशेतकरीMarket Yardमार्केट यार्ड