शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांवर थुंकणाऱ्यांविरुद्ध कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 00:18 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने आता मुंबई महापालिकेच्या धर्तीवर रस्त्यांवर थुंकणाऱ्यांविरोधात सुरू केलेली दंडात्मक कारवाईच्या तिसºया दिवशी १२ जणांना दंड करण्यात आला असून, त्यांच्याकडून १२ हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात महापालिकेने २६ जणांवर कारवाई केली होती. आतापर्यंत महापालिकेने ३८ नागरिकांवर कारवाई करत, त्यांच्याकडून ३८ हजाराचा दंड वसूल केला आहे.

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने आता मुंबई महापालिकेच्या धर्तीवर रस्त्यांवर थुंकणाऱ्यांविरोधात सुरू केलेली दंडात्मक कारवाईच्या तिसºया दिवशी १२ जणांना दंड करण्यात आला असून, त्यांच्याकडून १२ हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात महापालिकेने २६ जणांवर कारवाई केली होती. आतापर्यंत महापालिकेने ३८ नागरिकांवर कारवाई करत, त्यांच्याकडून ३८ हजाराचा दंड वसूल केला आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोना रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ हा १३ मार्चपासून लागू करण्यात आला आहे. या कायद्याच्या आधारे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे अधिकार हे महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाºयांना देण्यात आले आहेत. कोरोना हा संसर्गजन्य आजार असून, थुंकीपासून या आजाराचा प्रसार होतो. त्यामुळे मुंबई महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी थुंकणाºयांवर एक हजार रुपये दंड करण्याचा निर्णय घेतला आहे. आयुक्त गमे यांनीदेखील महापालिका हद्दीत रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाºयांवर गुरुवारपासून दंड लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी पहिल्या दिवशी तिघांवर कारवाई करण्यात येवून त्यांच्याकडून तीन हजारांचा दंड वसूल करण्यात आला होता. शुक्रवारी याविरोधातील कारवाई वाढवण्यात येऊन २३ जणांवर कारवाई करण्यात आली होती. सोमवारी शहरात १२ जणांवर याबाबत कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे दंड केलेल्यांचा आकडा आता ३८ पर्यंत पोहोचला असून, त्यांच्याकडून ३८ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाHealthआरोग्य