शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
2
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
3
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
4
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
5
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
6
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
7
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
8
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
9
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
10
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
11
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
12
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
13
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
14
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
15
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
16
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
17
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
18
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
19
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
20
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!

निसर्गमित्र राज्यस्तरीय स्पर्धेत त्र्यंबक महाविद्यालयाचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2019 10:08 PM

त्र्यंबकेश्वर : येथील मविप्र समाज संस्थेच्या कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयाने धुळे येथे झालेल्या निसर्गमित्र राज्यस्तरीय स्पर्धेत यश संपादन केले. धुळे येथील महाराष्टÑ शासन निसर्गमित्र समितीच्या वतीने प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ठळक मुद्दे विद्यार्थ्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

त्र्यंबकेश्वर : येथील मविप्र समाज संस्थेच्या कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयाने धुळे येथे झालेल्या निसर्गमित्र राज्यस्तरीय स्पर्धेत यश संपादन केले. धुळे येथील महाराष्टÑ शासन निसर्गमित्र समितीच्या वतीने प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.महाराष्टÑ शासन निसर्गमित्र समितीच्या वतीने पर्यावरण विषयावर सामान्यज्ञान, रंगभरण व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत त्र्यंबक महाविद्यालयाच्या ज्योती डंबाळे हिने प्रथम, योगीता झोंबाड द्वितीय, तर जनता विद्यालयातील ओमकार पवार या विद्यार्थ्याने तृतीय क्रमांक मिळवला. गुणवंत विद्यार्थ्यांचा समितीतर्फे सत्कार करण्यात आला.दरम्यान प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ यांचा गुणवंत प्राचार्य म्हणून सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक तुषार धोंडगे व प्रा. विनायक पवार यांचाही सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष तुषार शेवाळे, सभापती माणिकराव बोरस्ते, सरचिटणीस नीलिमा पवार, चिटणीस डॉ. सुनील ढिकले, संचालक सचिन पिंगळे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.