शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 01:07 IST

बदनामी तसेच मुलीचा संसार उद्ध्वस्त करण्याची धमकी देत एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी सातत्याने दबाव आणल्याने विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना जुन्या नाशकात उघडकीस आली आहे.

नाशिक : बदनामी तसेच मुलीचा संसार उद्ध्वस्त करण्याची धमकी देत एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी सातत्याने दबाव आणल्याने विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना जुन्या नाशकात उघडकीस आली आहे. आत्महत्येपूर्वी विवाहितेने लिहिलेल्या चिठ्ठीवरून आत्महत्येच्या कारणाचा उलगडा झाला आहे. संशयितांचा भद्रकाली पोलीस शोध घेत आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बागवानपुरा येथील कुरैशी कुटुंबातील विवाहिता नजमा आजाद कुरैशी (४०) या महिलेने छताच्या पंख्याला ओढणी बांधून गळफास घेत सोमवारी (दि.१५) सायंकाळी आत्महत्या केली. त्यावेळी आत्महत्येमागील कारण समजू शकले नव्हते. मात्र अकस्मात मृत्यूची नोंद झाल्यानंतर घराची झाडाझडती घेतली असता पोलिसांंना नजमा यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आढळून आली. या चिठ्ठीत त्यांनी पतीसोबत वाहनचालक म्हणून काही महिन्यांपूर्वी काम करणारा संशयित आमिन रफिक मन्सुरी (रा. चेहेडी पंपिंग) व रफिक मन्सुरीसह त्याच्या कुटुंबीयांच्या नावाचा उल्लेख केला आहे. हे कुटुंबीय मुलीचे संसार मोडण्याची धमकी देत माझी समाजात बदनामी करण्याचे सांगून एक कोटी रुपयांची मागणी करत असल्याचा मजकूर चिठ्ठीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, मयत नजमा यांचे पती आजाद यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात संशयित मन्सुरी कुटुंबीयांविरुद्ध पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.  पुढील तपास सहायक निरीक्षक देवीदास इंगोले करीत आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी