शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
2
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
3
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
4
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
5
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
6
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
7
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
8
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
9
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
10
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
11
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
12
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
13
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
14
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
15
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
16
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
17
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
20
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video

सीआरपीएफ जवानाचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 12:54 AM

चाळीसगाव तालुक्यातील दहीवद येथील सीआरपीएफ जवान जितेंद्र चौधरी यांचे बुधवारी सकाळी अपघाती निधन झाले.

सातपूर : चाळीसगाव तालुक्यातील दहीवद येथील सीआरपीएफ जवान जितेंद्र चौधरी यांचे बुधवारी सकाळी अपघाती निधन झाले. सध्या त्यांचे वास्तव्य अशोकनगर येथे होते. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी त्यांच्या मूळ गावी दहीवद येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.चौधरी हे लातूर येथील फायरिंग रेंजमध्ये कर्तव्य बजावत होते. बुधवारी सकाळी ते कर्तव्य बजावत असताना सहकाऱ्यांसमवेत फायरिंग पार्टीला जात असताना त्यांचा अपघात झाला. त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. चौधरी यांचा वर्षभरापूर्वीच विवाह झाला होता.अशोकनगर येथेच त्यांनी नुकतेच स्वत:चे घरदेखील घेतले होते. चौधरी यांचे मोठे बंधू हेदेखील लष्करात सेवेत आहेत. जितेंद्र चौधरी यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ असा परिवारआहे.

टॅग्स :Deathमृत्यूNashikनाशिक