शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

येवल्यात अपघात; डंपरला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 01:08 IST

येवला शहरातील कोपरगाव महामार्गावर दोन डंपरच्या विचित्र अपघातात एका डंपरला आग लागल्याने मोठी वित्त हानी झाली आहे.

येवला : शहरातील कोपरगाव महामार्गावर दोन डंपरच्या विचित्र अपघातात एका डंपरला आग लागल्याने मोठी वित्त हानी झाली आहे.तहसील कार्यालय जवळ असणाऱ्या गतीरोधकावर  मनमाडच्या दिशेने जात असलेल्या दोन डंपरपैकी पुढे असलेल्या डंपरनेअचानपणे ब्रेक दाबल्याने पाठीमागून येत असलेला डंपरवर (क्रमांक एमएच १२ क्यूजी ११४९) आदळला. यात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी पाठीमागील डंपरला आग लागल्यानं संपूर्ण डंपर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या अपघातामुळे काही काळ नगर-मनमाड महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. सदर घटना शुक्रवारी, (दि. १९) मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घडली.  दरम्यान घटनेची माहिती मिळताच रात्र गस्तीवर असलेले पोलिस कर्मचारी विजय पैठणकर  यांनी तात्काळ  अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिली. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न करत आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत डंपर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. आग विझवण्यासाठी पोलिस कर्मचार्‍यांसह  पेट्रोल पंप कर्मचार्‍यांची मदत झाली.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघातfireआग