शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
2
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
3
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
4
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
5
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
6
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
7
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
8
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
9
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
10
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
11
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
12
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
13
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
14
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
15
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
16
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
17
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
18
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
19
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
20
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

कोतुळकर परिवारावर संकटाचे आभाळ कोसळले पेठ येथील घराला आग लागल्याने दुर्घटना नोटा जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 11:15 PM

काबाडकष्ट करून हक्काचे छप्पर असावे यासाठी पै पै जमा केलेला पैसा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने पेठ येथील कोतुळकर परिवारावर संकटाचे आभाळ कोसळले आहे.

ठळक मुद्देभाडेतत्त्वावर घरात राहतातआगीने रौद्ररूप धारण केले

पेठ : काबाडकष्ट करून हक्काचे छप्पर असावे यासाठी पै पै जमा केलेला पैसा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने पेठ येथील कोतुळकर परिवारावर संकटाचे आभाळ कोसळले आहे.येथील तहसील कार्यालय परिसरात पुष्पा कृष्णा कोतुळकर या भाडेतत्त्वावर घरात राहतात. आपलेही हक्काचे घर असावे यासाठी त्यांनी मिळेल ते काम करून, घर खर्चात काटकसर करून जवळपास ८० ते ९० हजार रुपयांची बचत करून ते घरात ठेवले होते. रविवारी सकाळी नित्यदेवपूजा करून त्यांनी दिवा लावला होता. त्याच सुमारास उंदराने दिव्यातील पेटती वात पळवून शेजारी ठेवलेल्या कपड्यांजवळ नेली. यात कपड्यांनी पेट घेतला. आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीत जवळपास ९० हजार रुपयांच्या नोटा अर्धवट स्थितीत जळाल्या. तसेच पंखे, कपडे व इतर संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. परिसरातील नागरिकांनी धाव घेत आग आटोक्यात आणली. कृष्णा कोतुळकर हे खाजगी ड्रायव्हर असून पुष्पा या मोलमजुरी करून उदरिनर्वाह करतात.