शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Accident: मालेगावजवळ बस कंटेनरला धडकली, भीषण अपघातात २७ प्रवासी जखमी

By suyog.joshi | Updated: February 7, 2023 13:16 IST

Accident: बई आग्रा महामार्गावरील उमराणे जवळील सांगवी फाटा येथे सकाळी 9 वाजेच्या  दरम्यान नाशिक वरून चाळीसगावकडे जाणारी बस गतिरोधकाजवळ कंटेनरला पाठीमागून धडकली.

मालेगाव (नाशिक)  - मुंबई आग्रा महामार्गावरील उमराणे जवळील सांगवी फाटा येथे सकाळी 9 वाजेच्या  दरम्यान नाशिक वरून चाळीसगावकडे जाणारी बस गतिरोधकाजवळ कंटेनरला पाठीमागून धडकली. यात 27 प्रवासी जखमी झाले. या अपघातावेळीअपघातग्रस्त बसमधून प्रवास करणारे उमराणे येथील मालेगाव शेतकी संघाचे माजी चेअरमन रत्नाकर शिवाजी देवरे यांनी प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ जाणता राजा मित्रमंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे यांना मोबाईल वरून अपघाताची माहिती दिली. देवरे यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांसह अपघात स्थळी मदतीसाठी धाव घेतली. तसेच उमराणे बाजार समिती, सौंदाने ,उमराणे व सोमा कंपनीच्या रुग्णवाहिकांना घटनास्थळी बोलावून 27 जखमी प्रवाशांना तात्काळ उमराणे ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. यावेळी जाणता राजा मित्रमंडळाचे कार्यकर्ते,बाजार समितीचे रुग्णवाहिका सेवक व कर्मचारी, तसेच उमराणे,सांगवी, चिंचवे येथील नागरिक व सोमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अपघातग्रस्त प्रवाशांना  मदत केली.

टॅग्स :AccidentअपघातNashikनाशिक