शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
3
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
4
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
5
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
6
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
7
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
8
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
9
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
10
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
11
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
12
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
13
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
14
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
15
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
16
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
17
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
18
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
19
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
20
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'

अभिलाषा बराक : भारतातील पहिल्या हेलिकॉप्टर वैमानिक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 06:56 IST

अभिलाषा यांनी १८ आठवड्यांचे हेलिकॉप्टर उड्डाणाचे खडतर व आव्हानात्मक असे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. 

नाशिक - भारतीय सेनेत कार्यरत असताना कुठलीही महिला लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिक बनलेली नाही; मात्र हरयाणाच्या रोहतकच्या रहिवासी असलेल्या कॅप्टन अभिलाषा बराक यांनी हा मान मिळविला. त्यांना नाशिकच्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या (कॅट्स) ३७ व्या तुकडीच्या दीक्षांत सोहळ्यात बुधवारी ‘एव्हिएशन विंग’ प्रदान करून गौरविण्यात आले. कॅप्टन अभिलाषा यांनी २०१८ साली चेन्नई अकादमीतील प्रशिक्षण पूर्ण करत आर्मी एव्हिएशन कोरची निवड केली. नाशिकच्या ‘कॅट्स’मध्ये दाखल झाल्या. अभिलाषा यांनी १८ आठवड्यांचे हेलिकॉप्टर उड्डाणाचे खडतर व आव्हानात्मक असे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. 

गुंजन सक्सेनाप्रमाणे ‘चित्ता’चे उड्डाणहवाई दलात १९९४ साली भरती झालेल्या गुंजन सक्सेना या हेलिकॉप्टर वैमानिकाने कारगिल युद्धात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. भारतीय सैन्य दलातून महिलांना यापूर्वी लढाऊ वैमानिक होण्याची संधी मिळत नव्हती. पहिल्यांदाच महिलांना सैन्यदलातून हेलिकॉप्टर वैमानिक होण्याची संधी उपलब्ध करून दिली गेली. कॅप्टन अभिलाषा बराक यांनी या संधीचे सोने केले. 

 

टॅग्स :airforceहवाईदलIndian Armyभारतीय जवानNashikनाशिक