शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
मोदींच्या सभेपूर्वी पोलिसांनी ठाकरे गटाच्या पाच कार्यकर्त्यांना उचलले; नाशिकमध्ये नजरकैदेत ठेवले
3
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला
5
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
6
"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
7
'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?
8
Post Office मध्ये ₹२०००, ₹३००० आणि ₹५००० ची RD करायची आहे? पाहा मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
9
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
10
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
11
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
12
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
13
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
14
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
15
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
16
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
17
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
19
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
20
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत

अभिजित तायडे गीत गायन स्पर्धेत विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 10:41 PM

दादासाहेब गायकवाड सभागृहात घेण्यात आलेल्या नाशिक रायझिंग स्टार गीत गायन स्पर्धेत अभिजित तायडे विजेता ठरला.

नाशिक : दादासाहेब गायकवाड सभागृहात घेण्यात आलेल्या नाशिक रायझिंग स्टार गीत गायन स्पर्धेत अभिजित तायडे विजेता ठरला.इंदिरानगर येथील एम अ‍ॅचिव्हर्स नाशिक यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेत ५ ते १५ व १६ ते २५ या दोन वयोगटात एकूण ३०० स्पर्धकांनी सहभाग नोंदवत हिंदी, मराठी गाण्यांचे सादरीकरण केले. यातील ३० स्पर्धक उपांत्य फेरीत पोहोचल्यानंतर अंतिम फेरीसाठी अभिजित तायडेसह राधिका पवार, भाग्यश्री क्षीरसागर, हर्षद पवार, विविधा जाधव, पूर्वा क्षीरसागर, सोनाली वर्मा, अश्विनी सूर्यवंशी यांची निवड झाली. त्यातून अभिजितने बाजी मारीत नाशिक रायझिंग स्टार होण्याचा मान मिळवला. विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी दिग्दर्शक किशोर यशोद, मिलिंद यशोद, शिल्पी अवस्थी, रुपाली पवार, नूतन मिस्त्री-निकम, गायिका रेखा महाजन, विजयालक्ष्मी मणेरीकर, मीना परुळेकर, आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक