लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला? - Marathi News | Chhagan Bhujbal's entry into the cabinet increased Nashik's influence, but did the embarrassment of the guardian ministership also increase? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?

Chhagan Bhujbal News: छगन भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्रि‍पदाची शपथ घेतली. त्यामुळे आता नाशिक जिल्ह्यातील कॅबिनेट मंत्र्यांची संख्या चार झाली आहे. यात तीन मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचेच आहेत.  ...

भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क - Marathi News | Impersonator who demanded crores of rupees from Bhujbal caught, contacted him three times claiming to be an income tax officer | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क

आरोपीने तो आयकर अधिकारी असल्याचे सांगून १ कोटी ६० लाख रुपयांची मागणी केली... ...

आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत - Marathi News | Youth arrested after demanding Rs 1 crore ransom from Chhagan Bhujbal, posing as Income Tax officer | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत

राहुल दिलीप भुसारे (२७,रा.करंजाळी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. ...

आमदार गोपीचंद पडळकरांच्या सभेत बिष्णोईचा फलक! CM फडणवीसांनी घेतली गंभीर दखल - Marathi News | that plaque in mla gopichand padalkar rally and cm devendra fadnavis took serious note | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आमदार गोपीचंद पडळकरांच्या सभेत बिष्णोईचा फलक! CM फडणवीसांनी घेतली गंभीर दखल

शहरातील सिडको भागात महालक्ष्मी चौक येथे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सभेत कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा फाेटो झळकवण्यात आले हाेते.  ...

नाशिक महापालिका निवडणूक: महायुतीत शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत, श्रीकांत शिंदे करणार दौरा - Marathi News | Nashik Municipal Election: Shinde's Shiv Sena prepares to contest on its own in the grand alliance, Shrikant Shinde will tour | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिका निवडणूक: महायुतीत शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत

Nashik Latest News: लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपामुळे शिवसेनेला काही जागा सोडाव्या लागल्या होत्या. भाजपचा सध्याचा मूड बघता नाशिकमध्ये स्वबळावर निवडणूक लढण्याची वेळ आली, तर त्या दृष्टीने तयारी करण्याचे संकेत या बैठकीत देण्यात आले. ...

दहावीच्या निकालात नाशिकची टक्केवारी घसरली; विभागात प्रथम, मात्र राज्यात पाचव्या क्रमांकावर - Marathi News | Nashik's percentage drops in 10th result; First in the department, but fifth in the state | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दहावीच्या निकालात नाशिकची टक्केवारी घसरली; विभागात प्रथम, मात्र राज्यात पाचव्या क्रमांकावर

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल मंगळवारी (दि. १३) मे रोजी रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर केला. ...

नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट - Marathi News | Nashik lashed by unseasonal rain; Thunder and lightning in the city for an hour | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट

रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहू लागले होते. ठिकठिकाणी झाडे व फांद्या कोसळण्याच्या घटना घडल्या. ...

Nashik: अंड्या चेनस्नॅचिंगसाठी करायचा लहान मुलांचा वापर, सराफासोबत नेटवर्क; चार लाखांचे सोने जप्त - Marathi News | Nashik: Children used for egg chain snatching, network with bullion; Gold worth four lakhs seized | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंड्या चेनस्नॅचिंगसाठी करायचा लहान मुलांचा वापर, सराफासोबत नेटवर्क; चार लाखांचे सोने जप्त

Nashik: दोघा अल्पवयीन मुलांना हाताशी धरून संशयित आरोपी अनिकेत उर्फ अंड्या पप्पू शार्दुल (२०, रा. गोवर्धन) हा सोनसाखळी चोरी करायचा. ...

India Pakistan Update: हवाई दलाच्या लढाऊ विमानांसाठी ओझरचे एचएएल 'हाय अलर्ट'वर ! - Marathi News | India Pakistan Update: Ozer's HAL on 'high alert' for Air Force fighter jets! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :India Pakistan: हवाई दलाच्या लढाऊ विमानांसाठी ओझरचे एचएएल 'हाय अलर्ट'वर !

एका निवृत्त हवाई दल अधिकाऱ्याने सांगितले की, शांततेच्या काळात, चौथ्या किंवा पाचव्या सेवेची आवश्यकता असलेली विमाने एचएएलला पाठवली जातात. ...