निफाड तालुक्यात आढळले ९४ नवीन कोरोना बाधीत रु ग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 00:50 IST2020-09-05T20:37:02+5:302020-09-06T00:50:38+5:30
निफाड : निफाड तालुक्यात शुक्र वारी सायंकाळी पाच वाजेपासून शनिवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार एकूण ९४ नवीन कोरोना बाधीत रु ग्ण आढळून आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी तथा लासलगाव कोविड सेंटरचे संपर्क अधिकारी डॉ. चेतन काळे यांनी दिली.

निफाड तालुक्यात आढळले ९४ नवीन कोरोना बाधीत रु ग्ण
निफाड : निफाड तालुक्यात शुक्र वारी सायंकाळी पाच वाजेपासून शनिवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार एकूण ९४ नवीन कोरोना बाधीत रु ग्ण आढळून आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी तथा लासलगाव कोविड सेंटरचे संपर्क अधिकारी डॉ. चेतन काळे यांनी दिली.
ओझर येथे २० रु ग्ण आढळले आहे बेहेड येथे १० रु ग्ण आढळले आहे. पिंपळगांव बसवंत येथे ९ रु ग्ण आढळले आहे. पालखेड येथे ८ रु ग्ण आढळले आहे. निफाड येथे ७ रु ग्ण आढळले आहेत. म्हाळसाकोरे येथे ६ रु ग्ण आढळले. विंचूर येथे ५ रु ग्ण आढळले आहेत नारायण टेभी, चाटोरी येथे प्रत्येकी ४ रु ग्ण आढळले आहेत.
उगाव, चांदोरी येथे प्रत्येकी ३ रु ग्ण आढळले आहेत. भुसे, सायखेडा येथे प्रत्येकी २ रु ग्ण आढळले आहेत. शिंगवे, भेंडाळी, तामसवाडी, करंजगाव, पाचोरे वणी, चितेगाव, सोनगाव, शिवडी, कोकणगाव, महाजनपूर, बेरवाडी आदी गावांमध्ये प्रत्येकी १ रु ग्ण आढळला आहे.