शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

आरटीई अंतर्गत ९ हजार ८६८ अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 00:05 IST

आर्थिक दुर्बल व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आरटीई अंतर्गत राखीव २५ टक्के जागांवर मोफत प्रवेशप्रक्रियेसाठी ५ मार्चपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली

नाशिक : आर्थिक दुर्बल व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आरटीई अंतर्गत राखीव २५ टक्के जागांवर मोफत प्रवेशप्रक्रियेसाठी ५ मार्चपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून, आचापर्यंत जिल्हाभरातून नऊ हजार ८६८ पालकांनी त्यांच्या पाल्यांचे अर्ज आॅनलाइन पोर्टल व मोबाइल अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून दाखल केले आहे. जिल्ह्यात यावर्षी ४५७ शाळांमध्ये ५ हजार ७६४ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असून, त्यासाठी पालकांना २२ मार्चपर्यंत आॅनलाइन अर्ज सादर करता येणार आहे.आरटीई प्रवेशप्रक्रिया यंदा तब्बल दोन महिने उशिराने म्हणजे ५ मार्चला सुरू झाली असू या प्रवेशप्रकियेसाठी २२ मार्चपर्यंत आॅनलाइन पोर्टल तसेच मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून आॅनलाइन अर्ज मागविण्यात आले आहे. मागील दोन आठवड्यात संकेतस्थळावरून ९ हजार ८६८, तर मोबाइल अ‍ॅपवरून १५ अर्ज असे एकूण ९ हजार ७१२ अर्ज दाखल झाले आहेत. आरटीई प्रवेशासाठी मागील वर्षी ४६६ शाळांमध्ये सहा हजार ५८९ जागा उपलब्ध होत्या. त्यासाठी जवळपास ११ हजार अर्ज आले होते. यंदाही मुदतीअंति जवळपास तेवढेच अर्ज प्राप्त होतील, असा अंदाज शिक्षण विभागाने वर्तविला आहे. गतवर्षी प्राप्त अर्जांतून चार प्रवेश फेऱ्यांमध्ये ७ हजार १०८ बालकांची लॉटरी लागली होती. त्यापैकी चार हजार ६४६ बालकांनी प्रत्यक्ष प्रवेश घेतला होता. यंदाच्या शैक्षणिक वषार्साठी ५ ते २२ मार्चपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. त्यानंतर प्रवेशप्रक्रियेसंदर्भात पुढील वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.नाशिकमध्ये मोबाइल अ‍ॅपला अत्यल्प प्रतिसादशिक्षण विभागाने आरटीई प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी आॅनलाइन संकेतस्थळोसोबतच पालकांना घर बसल्या अर्ज भरता यावा, या उद्देशाने मोबाइल अ‍ॅपही सुरू केले आहे. मात्र, आतापर्यंत दाखल झालेल्या एकूण ९ हजार ८६८ अर्जांपैकी केवळ १५ अर्ज मोबाइल अ‍ॅपद्वारे प्राप्त झाले आहे, तर आॅनलाइन पोर्टलवरून ९ हजार ८५३ अर्ज दाखल झाले आहे. यावरून नाशिकमध्ये मोबाइल अ‍ॅपला अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळा