शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

८६ हजार विज कर्मचारी सोमवारी संपावर जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 18:19 IST

महावितरण कंपनीने कर्मचा-यांची पुनर्रचना करतांना संघटनांनी सुचविलेल्या सुचनांचा अंतर्भाव करून अंमलात आणावा, महापारेषण कंपनीतील स्टाफ सेट अप लागू करत असतांना अगोदरचे एकुण मंजूर पदे कमी न करता स्टाफ सेट अप लागू करणे, व्यवस्थापनाने महावितरण कंपनीत राबविण्यात येत असलेले खाजगीकरण व

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : महानिर्मिती,महापारेषण व महावितरण या वीज कंपन्यांमध्ये काम करणारे ८६ हजार अधिकारी,कर्मचारी व अभियंते यांचे नेतृत्व करणा-या सहा प्रमुख संघटनांच्या कृती समितीने ७ जानेवारीला एकदिवसीय संप पुकारला आहे. कामगार संघटनांनी दिलेल्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी प्रशासन अयशस्वी झाल्याने, तसेच चार वषार्नंतर औरंगाबाद शहराचे खाजगीकरण करण्यासाठी अदानी ग्रुपकडून सर्व्हे सुरू असल्याची माहिती सरचिटणीस सय्यद जहिरोद्दीन यांनी दिली आहे.महावितरण कंपनीने कर्मचा-यांची पुनर्रचना करतांना संघटनांनी सुचविलेल्या सुचनांचा अंतर्भाव करून अंमलात आणावा, महापारेषण कंपनीतील स्टाफ सेट अप लागू करत असतांना अगोदरचे एकुण मंजूर पदे कमी न करता स्टाफ सेट अप लागू करणे, व्यवस्थापनाने महावितरण कंपनीत राबविण्यात येत असलेले खाजगीकरण व फ्रान्चायझीकरणाचे धोरण थांबवावे, मुंब्रा, शिळ, कळवा आणि मालेगाव विभागाचे फ्रान्चायझीवर खाजगी भांडवलदार कंपनीला देण्याची प्रक्रिया तात्काळ थांबवावी, महानिर्मिती कंपनीच्या अधिकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या लघु जलविद्युत निर्मिती संचाचे शासनाने अधीग्रहन न करता महानिर्मिती कंपनीच्या अधिकारात कार्यरत ठेवावे. महानिर्मिती कंपनीचे २१० मे.वॅ.चे संच बंद करण्याचे धोरण तात्काळ थांबवावे, जुन्या पेन्शन योजनेच्या धर्तीवर तिनही कंपन्यातील कामगारांना पेन्शन योजना लागू करणे, रिक्त पदे तातडीने भरण्यात यावे, बदली धोरणाच्या पुर्नविचार संघटनांसोबत चर्चा करून राबविण्यात यावा, कंपनीतील कंत्राटी व आऊट सोर्स कर्मचा-याना टप्या टप्याने कायम कामगार म्हणून सामावून घ्यावे व सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार समान काम समान वेतनाच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी.सध्या औरंगाबाद शहराची वीज वितरण व्यवस्था महावितरण कंपनीकडे असून लवकरच औरंगाबाद शहराचे खाजगीकरण होण्याचे चिन्ह दिसत असून अदानी ग्रुप कडून शहराचा सर्वे चालू आहे. जी.टी.एल.कंपनीप्रमाणे पुन्हा अदानी औरंगाबादमध्ये पाय रोवणार असे चिन्ह दिसत आहेत. या मुद्यांना विरोध करण्यासाठी संयुक्त कृती समितीतील घटक महाराष्ट्र राज्य वीज तांत्रीक कामगार संघटना, महाराष्ट्र स्टेट ईले.वर्कर्स फेडरेशन, म.रा.वीज कामगार महासंघ, विद्युत क्षेत्र तांत्रीक कामगार युनियन, सबॉडीर्नेट इंजिनिएर्स असोसिएशन, महाराष्टÑ राज्य विज कामगार काँगे्रस (इंटक) या संघटनांनी संपाची हाक दिली आहे. तशी नोटीसही प्रशासनास पुर्वीच बजावण्यात आली आहे.

 

टॅग्स :electricityवीजNashikनाशिक