येवल्यात ८१ पॉझीटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 01:05 IST2021-05-05T22:58:54+5:302021-05-06T01:05:53+5:30

येवला : शहरासह तालुक्यातील ८१ संशयितांचे कोरोना अहवाल बुधवारी (दि.५) पॉझीटीव्ह आले आहे. तर दोघा बाधितांचा मृत्यू झाला आहे.

81 positive in Yeola | येवल्यात ८१ पॉझीटीव्ह

येवल्यात ८१ पॉझीटीव्ह

ठळक मुद्देदोघांचा रुग्णांचा मृत्यू

येवला : शहरासह तालुक्यातील ८१ संशयितांचे कोरोना अहवाल बुधवारी (दि.५) पॉझीटीव्ह आले आहे. तर दोघा बाधितांचा मृत्यू झाला आहे.

५८ बाधित कोरोनामुक्त झाले असून तालुक्यात आजपर्यंत १७४ बाधितांचा कोरोनाने बळी गेला आहे. तालुक्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ४२९८ झाली असून यापैकी ३८०८ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. तर सद्यस्थितीत बाधित रूग्ण संख्या ३१६ इतकी आहे.

Web Title: 81 positive in Yeola