निफाड तालुक्यात आढळले ७८ नवीन कोरोना बाधीत रु ग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 01:12 IST2020-09-09T22:17:33+5:302020-09-10T01:12:39+5:30

निफाड : तालुक्यात मंगळवारी (दि.८) सायंकाळी पाच वाजेपासून बुधवारी (दि.९)सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार एकूण ७८ नवीन कोरोना बाधीत रु ग्ण आढळून आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी तथा लासलगाव कोविड सेंटरचे संपर्कअधिकारी डॉ. चेतन काळे यांनी दिली.

78 new corona infected rug found in Niphad taluka | निफाड तालुक्यात आढळले ७८ नवीन कोरोना बाधीत रु ग्ण

निफाड तालुक्यात आढळले ७८ नवीन कोरोना बाधीत रु ग्ण

ठळक मुद्देपिंपळगांव बसवंत येथे १० रु ग्ण आढळले

निफाड : तालुक्यात मंगळवारी (दि.८) सायंकाळी पाच वाजेपासून बुधवारी (दि.९)सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार एकूण ७८ नवीन कोरोना बाधीत रु ग्ण आढळून आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी तथा लासलगाव कोविड सेंटरचे संपर्कअधिकारी डॉ. चेतन काळे यांनी दिली.
ओझर येथे १५ रु ग्ण आढळले आहे. निफाड येथे ११ रु ग्ण आढळले आहेत. पिंपळगांव बसवंत येथे १० रु ग्ण आढळले आहे. लासलगाव येथे ६ रु ग्ण आढळले आहेत. कोठुरे येथे ५ रु ग्ण आढळले आहे. सायखेडा येथे ४ रु ग्ण आढळले आहेत. बेहेड, म्हाळसाकोरे येथे प्रत्येकी ३ रु ग्ण आढळले आहेत. सोंनगाव, चांदोरी, खेरवाडी, देवगाव येथे प्रत्येकी २ रु ग्ण आढळले आहेत. भेंडाळी, चितेगाव, बेरवाडी, वडाळीनजीक, काथरगाव, दावचवाडी, गोरठाण, दिंडोरी तास, खडकमाळेगाव, सावरगाव, पिंपळस, औरंगपूर, डोंगरगाव आदी गावांमध्ये प्रत्येकी १ रु ग्ण आढळला आहे.

Web Title: 78 new corona infected rug found in Niphad taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.