निफाड तालुक्यात 72 नवे बाधित रु ग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 00:31 IST2020-09-13T23:23:37+5:302020-09-14T00:31:54+5:30

निफाड : तालुक्यात शनिवार व रविवारी सायंकाळपर्यंत प्राप्त अहवालानुसार एकूण 72 नवीन कोरोनाबाधित रु ग्ण आढळून आल्याची माहिती लासलगाव कोव्हिड सेंटरच्या वतीने देण्यात आली.

72 new affected patients in Niphad taluka | निफाड तालुक्यात 72 नवे बाधित रु ग्ण

निफाड तालुक्यात 72 नवे बाधित रु ग्ण

ठळक मुद्देपिंपळगांव बसवंत येथे 15 रु ग्ण,

निफाड : तालुक्यात शनिवार व रविवारी सायंकाळपर्यंत प्राप्त अहवालानुसार एकूण 72 नवीन कोरोनाबाधित रु ग्ण आढळून आल्याची माहिती लासलगाव कोव्हिड सेंटरच्या वतीने देण्यात आली. पिंपळगांव बसवंत येथे 15 रु ग्ण, ओझर येथे 12, निफाड येथे 6, चांदोरी येथे 5, सायखेडा येथे 4 तर कसबे सुकेणे, कोठुरे, बेहेड, विंचूर, सोंनगाव, करंजगाव येथे प्रत्येकी 2 रु ग्ण आढळले आहेत. सोनेवाडी बुद्रुक, आहेरगाव, उगाव, देवगाव, लासलगाव, सावरगाव, रानवड, वर्हेदारणा, खेरवाडी, भेंडाळी, खानगाव थडी, शिंगवे, ओणे, देवपूर, चेहडी, लोणवाडी, वेळापूर, शिवरे आदी गावांमध्ये प्रत्येकी 1 रु ग्ण आढळला आहे.

 

Web Title: 72 new affected patients in Niphad taluka