येवल्यात ७ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:37 IST2020-12-04T04:37:00+5:302020-12-04T04:37:00+5:30

येवला : तालुक्यातील ७ संशयितांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शहरातील हुडको कॉलनीतील ५९ वर्षीय पुरुष, माउली लॉन्स भागातील ...

7 positive in Yeola | येवल्यात ७ पॉझिटिव्ह

येवल्यात ७ पॉझिटिव्ह

येवला : तालुक्यातील ७ संशयितांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शहरातील हुडको कॉलनीतील ५९ वर्षीय पुरुष, माउली लॉन्स भागातील ३३ व ३२ वर्षीय महिला, ३६ वर्षीय पुरुष, पाटोदा येथील २८ वर्षीय महिला, ३२ वर्षीय पुरुष, बल्हेगाव येथील ७१ वर्षीय महिलेचा रॅपिड अँटिजेन टेस्ट अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या १०५८ झाली असून, आजपर्यंत ९९५ बाधित कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आत्तापर्यंत कोरोनाने ५१ बळी गेले असून, सद्य:स्थितीत बाधित रुग्णसंख्या १२ असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड यांनी दिली.

Web Title: 7 positive in Yeola