येवल्यात ६६ पॉझीटीव्ह;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 00:04 IST2021-04-17T19:25:11+5:302021-04-18T00:04:04+5:30
येवला : शहरासह तालुक्यातील ६६ संशयीतांचे कोरोना अहवाल शनिवारी (दि.१७) पॉझीटीव्ह आले असून सहा बाधितांचा मृत्यू झाला आहे.

येवल्यात ६६ पॉझीटीव्ह;
ठळक मुद्देसहा बाधितांचा मृत्यू
येवला : शहरासह तालुक्यातील ६६ संशयीतांचे कोरोना अहवाल शनिवारी (दि.१७) पॉझीटीव्ह आले असून सहा बाधितांचा मृत्यू झाला आहे.
तालुक्यात आज पर्यंत ११८ बाधितांचा कोरोनाने बळी गेला आहे. तालुक्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या २९९९ झाली असून यापैकी २३९० बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. तर सद्यस्थितीत बाधित रूग्ण संख्या ४९१ इतकी झाली आहे.