येवल्यात नवीन ६४ बाधित रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 00:29 IST2021-04-28T20:56:24+5:302021-04-29T00:29:46+5:30
येवला : शहरासह तालुक्यातील ६४ संशयितांचे कोरोना अहवाल बुधवारी (दि. २८) पॉझिटिव्ह आले आहेत.

येवल्यात नवीन ६४ बाधित रुग्ण
ठळक मुद्दे ३९१ स्बॅब अहवालांची प्रतीक्षा आहे.
येवला : शहरासह तालुक्यातील ६४ संशयितांचे कोरोना अहवाल बुधवारी (दि. २८) पॉझिटिव्ह आले आहेत. तर सहा बाधितांचा मृत्यू झाला असून, ३९१ स्बॅब अहवालांची प्रतीक्षा आहे. तालुक्यात आजपर्यंत १५० बाधितांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तालुक्यातील बाधितांची एकूण संख्या ३,८४४ झाली असून, यापैकी ३,१०० बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. सद्यस्थितीत बाधित रूग्णांची संख्या ५९४ इतकी आहे.