शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या दोन तासात नाशिक जिल्ह्यात 6.74% मतदान

By प्रसाद गो.जोशी | Updated: May 20, 2024 11:07 IST

दोन तासांमध्ये जिल्ह्यातील 6.74% मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. 

नाशिक - लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात शांततेने मतदान सुरू असून पहिल्या दोन तासात अनेक केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. दोन तासांमध्ये जिल्ह्यातील 6.74% मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. 

जिल्ह्यातील मालेगाव मध्य या विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक नऊ टक्के तर कळवण सुरगाणा  विधानसभा मतदारसंघांमध्ये 3.05% असे सर्वात कमी मतदान नोंदवले गेले आहे. नाशिक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे तसेच अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी  मतदानाचा हक्क बजावला. याशिवाय जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, दिंडोरी मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनीही मतदान केले आहे. जिल्ह्यातील एक दोन ठिकाणी मतदान यंत्र बंद पडल्याच्या घटना घडल्या आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४