शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
2
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
3
"काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
4
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
5
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
6
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
7
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
8
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
9
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
10
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
11
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
12
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
13
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
14
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
15
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
16
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
17
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
18
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
20
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!

अडीच लाखांच्या मद्यासह ५ अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 12:34 AM

पोलीस पथकाने गुरुवारी (दि.१३)  रात्री जुना आडगाव नाक्यावरील पंचवटी बस डेपोसमोर रात्री सापळा रचून सुमारे दोन लाख रुपये किमतीचे देशी- विदेशी मद्य व एक मारुती ओमनी कार असा अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून याप्रकणी पोलिसांनी  बेकायदा मद्य विक्री करणाऱ्या  ५ जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

पंचवटी : शहरात लॉकडाऊन लागू असतानाही पंचवटीत सर्रासपणे देशी- विदेशी अवैध मद्य विक्री होत असल्याची माहिती पंचवटी पोलिसांना मिळताच पोलीस पथकाने गुरुवारी (दि.१३)  रात्री जुना आडगाव नाक्यावरील पंचवटी बस डेपोसमोर रात्री सापळा रचून सुमारे दोन लाख रुपये किमतीचे देशी- विदेशी मद्य व एक मारुती ओमनी कार असा अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून याप्रकणी पोलिसांनी  बेकायदा मद्य विक्री करणाऱ्या  ५ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये संशयित मयूर साहेबराव बोधक, (मखमलाबाद), कपिल रोहिदास पगारे (अवधूतवाडी, फुलेनगर), दीपक बाळू पोद्दार (स्वामी नारायण मंदिर ट्रस्ट खोली), प्रीतम राजेंद्र चव्हाण (गंगापूर रोड), रोहन सुरेश शिंदेे (भद्रकाली) यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून देशी दारूचे ४० बॉक्स, विदेशी दारूचे १४ बॉक्स ताब्यात घेण्यात आले.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारीArrestअटक