शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

फोनवरून ओटीपी विचारून ८९ हजारांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 15:39 IST

नाशिक शहरात कामटवाडा येथील धन्वंतरी मेडीकल कॉलेजजवळील राहणाºया एका व्यक्तीच्या युनियन बँक आॅफ इंडियाच्या खात्याशी संलग्न डेबीट कार्डविषयी फोनवरून गोपनीय माहिती विचारून तब्बल ७८ हजार ९०७ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

ठळक मुद्देडेबीट कार्डची गोपनीय माहिती विचारून फसवणूकअज्ञाताला ओटीपी सांगितल्याने 89 हजारांचा भूर्दंड

नाशिक : कामटवाडा येथील धन्वंतरी मेडीकल कॉलेजजवळील राहणाºया एका व्यक्तीच्या युनियन बँक आॅफ इंडियाच्या खात्याशी संलग्न डेबीट कार्डविषयी फोनवरून गोपनीय माहिती विचारून तब्बल ७८ हजार ९०७ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,एका अज्ञात व्यक्तीने कामडवाडा येथील भगवान पोपटराव बिरारी (५२) यांना २१ ते २३  असे सलग तीन दिवस  फोन करून आपण बँक आॅफ इंडियातून बोलत असल्याचे सांगत त्यांच्या युनियन बँकेच्या डेबीट कार्डची गोपनीय माहिती घेऊ न टप्प्या टप्प्याने पैसे काढून तीन दिवसात तब्बल ७८ हजार ९०७ रुपयांची फसवणूक  केली. विशेष म्हणजे बिरारी यांचे खाते युनियन बँक आॅफ इंडियाचे आहे.तर फोन कराणारा अज्ञात  स्टेट बँकेतून बोलत असल्याचे सांगत बिरारी यांच्या डेबीट कार्ड सुरक्षितेतेविषयीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन  गोपनीय माहिती विचारत होता. असे असतानाही बिरारी यांनी त्यांना सलग तीन दिवस अज्ञात व्यक्तींना फोनवरून गोपीनीय माहिती सांगितल्याने हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.असताना या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बोरसे तपास करीत आहेत. दरम्यान, दिवसेंदिवस मोबाईल वरून बँकेच्या ग्राहकांना त्यांच्या डेबीट कार्डची माहिती विचारून त्यांच्या खात्यातून अशाप्रकारे आॅनलाईन फसवणुकीचे प्रमाण वाढत असल्याने खबरदारी घेण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिसbankबँक