शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नासर्डीतून काढला ४०० किलो कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 01:10 IST

गोदावरी नदीच्या स्वच्छतेसाठी नेहमीच चर्चा होते. मात्रउपनद्यांच्या बाबतीत दुर्लक्ष होत असते. नासर्डी नदी, तर अस्वच्छतेचे आणि डासांचे माहेरघर आहेत. त्यामुळे महापालिकेने रविवारचा (दि.१७) मुहूर्त साधून केवळ उंटवाडी पुलाजवळ स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेत पुलाजवळील एकाच भागातून तब्बल ४०० किलो कचरा उचलण्यात आला.

ठळक मुद्देस्वच्छता मोहीम : महापालिकेने राबविली विशेष मोहीम

नाशिक : गोदावरी नदीच्या स्वच्छतेसाठी नेहमीच चर्चा होते. मात्रउपनद्यांच्या बाबतीत दुर्लक्ष होत असते. नासर्डी नदी, तर अस्वच्छतेचे आणि डासांचे माहेरघर आहेत. त्यामुळे महापालिकेने रविवारचा (दि.१७) मुहूर्त साधून केवळ उंटवाडी पुलाजवळ स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेत पुलाजवळील एकाच भागातून तब्बल ४०० किलो कचरा उचलण्यात आला.उंटवाडीजवळील सिटी सेंटर मॉलच्या भागात ही मोहीम राबवण्यात आली. मॉलच्या मागील मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात नदी पात्रात कचरा टाकला जातो. विशेषत: भल्या सकाळी किंवा रात्री अशाप्रकारे काही बेजबाबदार नागरीक या नदीपात्रात कचरा टाकत असल्याच्या तक्रारी आहेत. महापालिकेने  याठिकाणी पाळत ठेवून काही नागरिकांना दंडदेखील केला आहे. मुळातच ही नदी बारमाही नसल्याने या पात्रात टाकलेला कचरा जैसे पडून राहतो त्यामुळे महापालिकेने रविवारी (दि.१७) मोहीम राबविल्याचे घनकचरा विभागाच्या संचालक डॉ. कल्पना कुटे यांनी सांगितले. सध्या केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणाची तयारी सुरू असून त्या अंतर्गत ही मोहीम राबविण्यात आली.  नदीपात्र स्वच्छ राहावे यासाठी  मोहीम राबविण्यात येणार असून कचरा टाकणाऱ्यांना दंड करण्यात येणार आहे, असे डॉ. कुटे यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिकriverनदीpollutionप्रदूषण