शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गिरणा धरणाचा जलसाठा चाळीस टक्क्यांवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 01:04 IST

नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक क्षमता असलेले नांदगाव तालुक्यातील गिरणा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन (दि. २२) सायंकाळपर्यंत धरणसाठा चाळीस टक्क्यांवर पोहोचल्याने जळगाव जिल्ह्यातील १३५ गावांबरोबरच नाशिक जिल्ह्यातील काही गावांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

साकोरा : नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक क्षमता असलेले नांदगाव तालुक्यातील गिरणा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन (दि. २२) सायंकाळपर्यंत धरणसाठा चाळीस टक्क्यांवर पोहोचल्याने जळगाव जिल्ह्यातील १३५ गावांबरोबरच नाशिक जिल्ह्यातील काही गावांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.  गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यासह धरण क्षेत्रात पावसाने चांगली हजेरी लावली. त्यातच चणकापूर, हरणबारी, केळझर ही धरणे ओव्हरफ्लो झाल्याने या धरणातून काही प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असून, हे पाणी गिरणा धरणात येत आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीस असलेला धरणाचा जलसाठा नऊ टक्यांवरून चाळीस टक्यांवर पोहोचल्याने जळगाव जिल्ह्यातील मुख्यत: अवलंबून असलेल्या १३५ गावांबरोबरच चाळीसगाव शहराचा पिण्याच्या पाण्याबरोबरच काही प्रमाणात सिंचनाचा प्रश्नही सुटण्यास आता मदत होणार आहे.गिरणा धरण नाशिक जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात असले तरी याचा सर्वाधिक फायदा जळगाव जिल्ह्याला होत असतो. या धरणात किमान तीस टक्के जलसाठा असल्यास यावर विसंबून असलेल्या जळगाव जिल्यातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटत असतो. याशिवाय या धरणावर मालेगाव महानगरपालिका, नांदगाव ५६ खेडी पाणीपुरवठा योजना, दहीवाळ पाणीपुरवठा योजना यांच्यासह धरण परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्याबरोबरच मालेगावसह जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, पारोळा, अमळनेर या तालुक्यांना शेतीसाठी लागणाऱ्या पाण्यासाठी या धरणावर अवलंबून राहावे लागत असल्याने आज तरी तूर्तास पाण्याचा प्रश्न सुटला असल्याचे बोलले जात आहे.जलसिंचनामुळे फायदे मिळविणारे तालुकेचाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, पारोळा, अमळनेर, मालेगाव, धुळेकालव्याच्या कक्षेत येणारे क्षेत्र - २,६३,३७७ एकरजलसिंचनाखाली येणारे क्षेत्र - १,४१,३६४ एकरकालव्याची लांबीअ) वसंतदादा पाटील कालवा - ५३, २० किमीब) जामदा डावा कालवा - ५६, ३० किमीक) जामदा उजवा कालवा - ३३,१९ किमीड) निम्न गिरणा - ४५, ०६ किमी

टॅग्स :Girna riverगिरणा नदीDamधरण