शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

सोनांबे येथील द्राक्षबागायतदार शेतकऱ्याला ४ लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 00:39 IST

सिन्नर: तालुक्यातील सोनांबे येथील द्राक्ष उत्पादक शेतकर्‍याकडून १४२ क्विंटल द्राक्ष खरेदी करुन परप्रांतीय व्यापार्‍याने ४ लाख ४ हजार रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देसिन्नर पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.

सिन्नर: तालुक्यातील सोनांबे येथील द्राक्ष उत्पादक शेतकर्‍याकडून १४२ क्विंटल द्राक्ष खरेदी करुन परप्रांतीय व्यापार्‍याने ४ लाख ४ हजार रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे.सोनांबे येथील योगेश चंद्रभान पवार यांच्या फिर्यादीवरुन व्यापारी अजयसिंग शिवभजन याच्याविरोधात सिन्नर पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, योगेश पवार यांच्या सोनांबे येथील गट नं. ६२२ व ६२३ मध्ये द्राक्षबागेची लागवड केली असून दि. ५ ते १० फेब्रुवारी २०२० या कालावधीत व्यापारी अजयसिंग शिवभजन याने पवार यांच्या शेतात येऊन ३२०० रुपये प्रतिक्विंटल दराने १४२ क्विंटल द्राक्ष ४ लाख ५४ हजार ४०० रुपयांना खरेदी केले. सदर रक्कमेपैकी ५० हजार रुपये अजयसिंग शिवभजन याने पवार यांना रोख देत उर्वरित ४ लाख ४ हजार रुपये नंतर पाठवून देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानंतर पवार यांनी अजयसिंग शिवभजन याने दिलेल्या भ्रमणध्वनीवर वारंवार संपर्क साधूनही रक्कम न मिळाल्याने पवार यांनी सिन्नर पोलिस ठाण्यात धाव घेऊन फसवणुक झाल्याची फिर्याद दिली. पवार यांच्या फिर्यादीवरुन सिन्नर पोलिसांनी अजयसिंग शिवभजन याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार गोसावी करत आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीCrime Newsगुन्हेगारी