शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
2
"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
3
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
4
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
5
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
6
Nexon EV Review: टाटाच्या नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
7
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
8
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
9
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
10
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
11
"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट
12
दोन कोटींच्या चंदन चाेरीतील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा नगरसेवक
13
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
14
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
15
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
16
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
17
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
18
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
19
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
20
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

देवारपाडे शिवारात कार- डंपर अपघातात ४ ठार, एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2021 1:54 AM

मालेगाव तालुक्यातील देवारपाडे शिवारात मुंबई- आग्रा महामार्गावर साईकार ढाब्यासमोर रविवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास डंपर आणि अल्टो कार याच्यात झालेल्या भीषण अपघातात ४ जण जागीच ठार झाले.

मालेगाव : तालुक्यातील देवारपाडे शिवारात मुंबई- आग्रा महामार्गावर साईकार ढाब्यासमोर रविवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास डंपर आणि अल्टो कार याच्यात झालेल्या भीषण अपघातात ४ जण जागीच ठार झाले. अपघातात एक जण जखमी झाला. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यासंदर्भात तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. सामान्य रुग्णालयातील पोलीस कर्मचारी दीपक कोळी यांनी तालुका पोलिसांत खबर दिली.  अल्टो कार क्र. यूपी-६४ एए-९२१२  ही धुळ्याकडे जात असताना धुळेकडून भरधाव वेगात येणाऱ्या डंपरने कारला धडक दिली. अधिकारी घटनास्थळीअपघातात सुनीलकुमार पारसनाथ यादव (२७), रा. २४ सारसारा, ता. बदलापूर, जि. ठाणे, रवीश धर्मराज यादव (२३), रा. महाराजागंज, जि.  जौनपूर, विजेंद्र कुमार रमाकांत यादव (२९), रा. परसोई  सोनभद्र, उत्तर प्रदेश, ह. मु. ज्ञानेश्वर निवास, शिवाजीनगर, वागळे इस्टेट, ठाणे  व अनिल तिवारी हे ठार झाले. धर्मेंद्र सुरेशनाथ मिश्रा हा जखमी झाला. घटनास्थळी अपर पोलीस निरीक्षक चंद्रकांत खांडवी, उपअधीक्षक शशिकांत शिंदे, उपनिरीक्षक देवीदास ढुमाणे, पोलीस उपनिरीक्षक  विशाल पाटील,  मोहित मोरे, यांनी  भेट देऊन पाहणी केली.

टॅग्स :MalegaonमालेगांवAccidentअपघातDeathमृत्यू