शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मालेगावमधील ३१ गुन्हेगार तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 22:06 IST

मालेगावमधील ३१ गुन्हेगारांचा समावेश आहे. या गुन्हेगारांवर दंगा करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, प्राणघातक हल्ले, हाणामारी सारखे गुन्हे दाखल आहेत. पुढील तीन वर्षांसाठी यांना तडीपार करण्यात आले आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात शांतता कायम राहावी यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई सुरु केली आहे.

नाशिक : प्राणघातक हल्ले, दंगल माजविणे, अवैधरित्या शस्त्रे वापरणे, सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान करणे, गुन्हेगारीसाठी टोळी जमविणे यांसारख्या गुन्ह्यात सहभाग असलेल्या सुमारे ३१ सराईत गुन्हेगारांना पोलीस अधिक्षक संजय दराडे यांनी तडीपार केले आहे.मालेगाव तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था टिकून रहावी, या उद्देशाने जिल्ह्यात शांतता कायम राहावी यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई सुरु केली आहे. त्यानुसार दंगलीसह इतर गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांची पोलीस ठाणेनिहाय माहिती तयार करुन यादी करण्यात आली. त्यामध्ये मालेगावमधील ३१ गुन्हेगारांचा समावेश आहे. या गुन्हेगारांवर दंगा करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, प्राणघातक हल्ले, हाणामारी सारखे गुन्हे दाखल आहेत. पुढील तीन वर्षांसाठी यांना तडीपार करण्यात आले आहे.तडीपार गुन्हेगारांची नावे अशीविजय अशोक वाघ (३५), दीपक अशोक कुलकर्णी (२६), कोमल दत्तात्रय मोरे (३४), बिलाल मोहमंद अजमल अन्सारी (२४), धनराज पंढरीनाथ्लृ पाटील (२७), कल्पेश दिनेश ब्राम्हीकर (२५), शेख तौसिफ उर्फ पापा सुलेमान, गोकुळ प्रकाश पाटील (२५), निशांत जिभाऊ रायते (२२), शेख हबीब शेख महेबुब उर्फ हबीब गोट्या (२७), सैयद रहीम सैयद खालीद उर्फ हँडसम (२४), शकील अहमद मोहमंद हसन उर्फ जाबीरशेठ (५३), शक्ती राजेंद्र सौदे (३२), देवा दादाजी मेहंदळे (२१), चेतन उर्फ हल्या मिच्छंद्र सुर्यवंशी (२३), शेख अिसफ शेख नजीर उर्फ अिसफ काल्या, दीपक ओंकार शिंदे (४०), प्रविण प्रकाश मोरे, अरीफ बेग अश्रफ बेग (२९), सैयद वाहीद सैयद खालीद उर्फ चिंग्या (२१), अमोल संजय जगताप (२६), मुन्ना दिलीप बच्छाव (२६), अजिंक्य धनंजय बच्छाव (२६), विजय गोविंद देवरे (२५), शिहद अहमद मोहंमद सलीम उर्फ राजू बांगडू (३६), प्रदीप उर्फ ज्यांग्या बापू सुर्यवंशी (३०), संदीप पांडुरंग बागुल (३५), कपील भावराव अहिरे (२८), सैयद जाबीर सैयद मुक्तार (३५).

 

 

 

 

 

 

 

टॅग्स :NashikनाशिकCrimeगुन्हा