मालेगाव महापालिकेचे २४ कर्मचारी सेवानिवृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:12 IST2021-06-02T04:12:11+5:302021-06-02T04:12:11+5:30

महापालिकेचे युनुस खान, समसुद्दीन शेख, नाजीम शेख, शिवाजी जाधव, सदाशिव रावत, सलीम उस्मान गनी शेख, आबीद गुलशेर खान, मोहंमद ...

24 employees of Malegaon Municipal Corporation retired | मालेगाव महापालिकेचे २४ कर्मचारी सेवानिवृत्त

मालेगाव महापालिकेचे २४ कर्मचारी सेवानिवृत्त

महापालिकेचे युनुस खान, समसुद्दीन शेख, नाजीम शेख, शिवाजी जाधव, सदाशिव रावत, सलीम उस्मान गनी शेख, आबीद गुलशेर खान, मोहंमद शकील मोहंमद यासीन, मकसूद अहमद अब्दुल खालीक, अय्याज अहमद मोहंमद अब्बास, विक्रम शेवाळे, अब्दुल माजीद, तालीबअली, शहाबुद्दीन नसीरुद्दीन, अब्दुल रज्जाक, फतेह मोहंमद, मोहंमद रफिक, हमीदुज्जा, धोंडू गवळी, सुरय्या मोहंमद रफिक, गौतम अहिरे, मधुकर मगरे, ताराबाई वानखेडे, दिलीप जाधव, प्रभाकर पवार, उर्मिला ढिलोर आदी कर्मचारी सेवानिवृत्त झाले.

इन्फो...

येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार रवींद्र सायंकर सेवानिवृत्त झाले आहेत. येथील अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम व अन्य कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सेवापूर्तीनिमित्त सायंकर यांचा गौरव करण्यात आला. आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनीही सायंकर यांचा सत्कार केला. यावेळी महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

फोटो फाईल नेम : ०१ एमजेयुएन ०४ . जेपीजी

मालेगाव येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार रवींद्र सायंकर यांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कार करताना अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम.

===Photopath===

010621\01nsk_27_01062021_13.jpg

===Caption===

फोटो कॅप्शन बातमीसोबत दिले आहे.

Web Title: 24 employees of Malegaon Municipal Corporation retired