जिल्ह्यात २३२ रुग्ण काेरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:24 IST2020-12-03T04:24:49+5:302020-12-03T04:24:49+5:30
नाशिक शहरात मार्चपासून आत्तापर्यंत ६६ हजार ८९९ रुग्ण आढळले आहेत. यातील ६४ हजार ४९० रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ...

जिल्ह्यात २३२ रुग्ण काेरोनामुक्त
नाशिक शहरात मार्चपासून आत्तापर्यंत ६६ हजार ८९९ रुग्ण आढळले आहेत. यातील ६४ हजार ४९० रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ हजार ५०३ रुग्ण प्रत्यक्षात उपचार घेत आहेत. अर्थात नाशिक शहरात पुन्हा जून ते सप्टेंबरसारखी स्थिती निर्माण होऊ नये यासाठी काळजी घेतली जात असून, व्याधीग्रस्त रुग्णांवर विशेेष नजर ठेवण्याच्या सूचना आयुक्त कैलास जाधव यांनी वैद्यकीय विभागास दिल्या आहेत.