शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात २१९ रुग्ण कोरोनामुक्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 01:26 IST

नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि.९) २१९ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, नवीन ४२४ संशयितांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, जिल्ह्यात रविवारी पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ५९७ वर पोहोचली आहे.

नाशिक : जिल्ह्यात रविवारी (दि.९) २१९ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, नवीन ४२४ संशयितांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, जिल्ह्यात रविवारी पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ५९७ वर पोहोचली आहे.रविवारी नवीन ८०४ बाधित रुग्ण दाखल झाले असून, त्यात महानगरातील ५५१, मालेगावचे २६, जिल्हा रुग्णालय ९, मेडिकल कॉलेज ११, ग्रामीण ११८, तर गृहविलगी करणातील ८९ रुग्णांचा समावेश आहे. बाधित १९,९७४ रुग्णांपैकी १४,८६४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ४,५१३ आहे. त्यात मनपा क्षेत्रात ३०५५, ग्रामीणला ४९३, मालेगावला १०६, जिल्हा रुग्णालय ७४, डॉ. वसंत पवार रुग्णालय १२४ आणि गृहविलगी करणांतर्गत ६६१ रुग्णांवर त्यांच्या घरीच उपचार सुरू आहेत.जिल्ह्यात झालेल्या पाच मृत्यूंपैकी तीन मृत्यू हे ग्रामीणचे, तर दोन नाशिक शहरातील आहेत. ग्रामीणच्या तिघांपैकी एक व्यक्ती मालेगाव, दुसरा सिन्नर, तर तिसरा निफाड तालुक्यातील रहिवासी आहे, तर महानगरातील दोघांमध्ये एक वडाळागावचा, तर दुसरा कोणार्कनगरचा रहिवासी आहे. दरम्यान, जिल्ह्यातील प्रलंबित अहवालांची संख्या ८८८ वर पोहोचली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू