शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

शहरात ११ महिन्यांत  २१ जळीतकांडाच्या घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 00:52 IST

संपूर्ण राज्यात वाहन जाळपोळीचा ‘नाशिक पॅटर्न’ कुप्रसिद्ध असून, शहर पोलीस आयुक्तालयात १ जानेवारी ते २३ नोव्हेंबर २०१८ या कालावधित संशयितांनी २१ वाहनांना आग लावून लाखो रुपयांचे नुकसान केले आहे़ जाळपोळीच्या बहुतांशी घटना या आपसातील वादाचा काटा काढण्यासाठी तसेच दुसऱ्याचे आर्थिक नुकसान व्हावे, या उद्देशाने करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे़ दरम्यान, वाहन जाळपोळीची विकृत मानसिकता बदलण्यासाठी कठोर उपाययोजनांची आवश्यकता आहे़

नाशिक : संपूर्ण राज्यात वाहन जाळपोळीचा ‘नाशिक पॅटर्न’ कुप्रसिद्ध असून, शहर पोलीस आयुक्तालयात १ जानेवारी ते २३ नोव्हेंबर २०१८ या कालावधित संशयितांनी २१ वाहनांना आग लावून लाखो रुपयांचे नुकसान केले आहे़ जाळपोळीच्या बहुतांशी घटना या आपसातील वादाचा काटा काढण्यासाठी तसेच दुसऱ्याचे आर्थिक नुकसान व्हावे, या उद्देशाने करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे़ दरम्यान, वाहन जाळपोळीची विकृत मानसिकता बदलण्यासाठी कठोर उपाययोजनांची आवश्यकता आहे़शहरातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत संशयितांनी वाहनांना लावलेल्या आगीत सुमारे साडेआठ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे़, तर सामाजिक तेढ निर्माण झाल्यानंतर समाजकंटकांनी शहर वाहतुकीच्या एका बसवर पेट्रोलबॉम्ब फेकून जाळण्याचा प्रयत्न केला होता़ शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये वाहन जाळपोळीचे (आग लावून अपक्रिया) २१ गुन्हे दाखल करण्यात आले असून, यामध्ये १४ दुचाकी, तीन चारचाकी, तीन रिक्षा व एका बसची जाळपोळ करण्यात आली आहे़गत आठवड्यात अंबड पोलीस ठाणे हद्दीतील दोन रिक्षांचे सीट जाळण्यात आले, तर पूर्वीच्या भांडणातून महालक्ष्मी चाळ येथील घरातील पलंगास आग लावण्यात आल्याची घटना घडली होती़ काही वर्षांपूर्वी सिडकोतील टिप्पर गँगने वाहनांची जाळपोळ करून परिसरात दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला होता़

टॅग्स :PoliceपोलिसFairजत्रा