शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भल्या पहाटे थरार! नाशिकमध्ये एटीएम फोडून पसार होणारे दोघे चोरटे ताब्यात; तीन जण फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 09:06 IST

सातपूर या ठिकाणी पाच संशीयतानी एका बँकेचे एटीएम फोडले व पैसे चोरण्याचा प्रयत्न केला

नाशिक : सातपूर परिसरात एका बँकेचे एटीएम फोडून पळ काढणाऱ्या पाच संशयित आरोपींपैकी दोघा संशयितांना पोलिसांनी मंगळवारी (दि.24) पहाटे साडेचार वाजता पंचवटी परिसरात हिरावाडीरोडवरील विधातेनगर याठिकाणी ताब्यात घेतले आहे.

सातपूर या ठिकाणी पाच संशीयतानी एका बँकेचे एटीएम फोडले व पैसे चोरण्याचा प्रयत्न केला मात्र सदरची घटना रस्त्याने ये-जा करणाऱ्या काही जागरूक नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती कळविली लागतात संशयितांनी बोलेरो जीप मधून  पळ काढला त्यानंतर पोलिसांनी सदर बोलेरो चा पाठलाग सुरु केला बोलेरोसह सर्व  संशयित पंचवटीतील हिरावाडीरोडने पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पंचवटीत पोलीस ठाण्याच्या सीआर मोबाईलने पाठलाग करून हिरावाडी रोडवरील विधातेनगर परिसरात बोलेरो ला पोलीस गाडी आडवी लावून दोघा संशयितांना पकडले तर अन्य संशयित अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. दोघा संशयित आरोपींना सातपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून यापूर्वी शहरात झालेल्या एटीएम पुढच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

सदर संशयित आरोपींकडून पोलिसांनी बोलेरो जप्त केली असून या चारचाकी गाडीला एमएच 15 व ए एच 19 अशा दोन नंबर प्लेट असल्याचे उघडकीस आले आहे. जीप चोरीची आहे का याचा तपास सुरू आहे.  काही दिवसांपूर्वी सातपूर येथे एटीएम फोडण्याचा असाच प्रयत्न झाला होता मात्र सायरन वाजल्याने चोरट्यांनी पळ काढला होता.

टॅग्स :theftचोरीPoliceपोलिस