शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

दिवसभरात १९७४ अ‍ॅँटिजेन टेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 01:47 IST

नाशिक : महानगरपालिका, भारतीय जैन संघटना, वॉटर ग्रेस कंपनी व विविध स्वयंसेवी व्यक्ती, संघटना यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मिशन झिरो नाशिक या एकात्मिक कृती योजनेच्या आठव्या दिवशी १९७४ नागरिकांनी आपल्या अँटिजेन चाचण्या करून घेतल्यात. त्यापैकी २३५ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

ठळक मुद्दे मिशन झिरोअंतर्गत आठ दिवसांमध्ये १२५६७ अ‍ॅँटिजेन टेस्ट

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महानगरपालिका, भारतीय जैन संघटना, वॉटर ग्रेस कंपनी व विविध स्वयंसेवी व्यक्ती, संघटना यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मिशन झिरो नाशिक या एकात्मिक कृती योजनेच्या आठव्या दिवशी १९७४ नागरिकांनी आपल्या अँटिजेन चाचण्या करून घेतल्यात. त्यापैकी २३५ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.महानगरपालिकेने आखून दिलेल्या पुढील ठिकाणी बिडीकामगार नगर, खेतवानी लॉन्स, सिडको रामवाडी-हनुमानवाडी, उत्तमनगर, कालिका मंदिर-दत्त चौक-विजयनगर, सिद्धार्थनगर, कामगारनगर, काशी माळी मंगल कार्यालय सातपूर, मौले हॉल सातपूर, संजयनगर-वाल्मिकनगर, फुलेनगर, राजीवनगर, लामखेडे मळा-तारवालानगर, सुंदरनगर देवळाली गाव, कर्णनगर पंचवटी, सह्याद्रीनगर मोरवाडी, सिन्नर फाटा नाशिकरोड, टाकळी समतानगर, वडाळागाव आंबेडकर चौक, सातपूर कॉलनी, शिवशक्ती चौक, कामटवाडा, खोडदेनगर, खुटवडनगर, पंचक जेलरोड, शिखरेवाडी नाशिक रोड, स्वारबाबा नगर मारु ती चौक सातपूर, हनुमान मंदिर सातपूर कॉलनी या ठिकाणी २५ मोबाइल डिस्पेन्सरी व्हॅनद्वारे रुग्ण तपासणी व अँटिजेन चाचण्या करण्यात आल्या. मिशन झिरोअंतर्गत आठ दिवसांमध्ये १२५६७ अ‍ॅँटिजेन टेस्ट होऊन १२१३ कोरोनाबाधित शोधून काढत त्यांच्याकडून होणाऱ्या प्रसाराला रोखण्यात मोलाची भूमिका सातत्यपूर्ण योगदान देत आहे.

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या