देवळा नगरपंचायत निवडणुकीत १७ जागांसाठी १९५ अर्ज दाखल
By Admin | Updated: October 9, 2015 00:17 IST2015-10-08T23:44:38+5:302015-10-09T00:17:18+5:30
देवळा नगरपंचायत निवडणुकीत १७ जागांसाठी १९५ अर्ज दाखल

देवळा नगरपंचायत निवडणुकीत १७ जागांसाठी १९५ अर्ज दाखल
देवळा : नगरपंचायत निवडणुकीत नामांकनपत्र दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत १७ जागांसाठी ११७ उमेदवारांनी १९५ अर्ज दाखल झाले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय बागड यांनी दिली. प्रभागनिहाय उमेदवार पुढीलप्रमाणे - प्रभाग एक- सर्वसाधारण : जितेंद्र अहेर, राजेश अहेर, जगन अहेर, बाळू अहेर, बापू अहेर, गणेश अहेर, संजय अहेर, बाळू अहेर, प्रभाग क्र. दोन- ना.मा.प्रवर्ग महिला : ललिता भामरे, चित्रा अहेर, सुलभा अहेर, निर्मला अहेर, गीता अहेर, प्रभाग क्र. तीन - सर्वसाधारण महिला : चित्रा अहेर, शीला अहेर, सोनाली अहेर, सरला अहेर, प्रभाग क्र. चार- सर्वसाधारण : जितेंद्र अहेर, डॉ. पंकज निकम, रजत अहेर, रामराव अहेर, उमेश अहेर, प्रभाग क्र. ५- सर्वसाधारण महिला : सिंधू अहेर, दीप्ती अहेर, सुलभा अहेर, वनिता शिंदे, सुनीता पवार, सुरेखा अहेर, मीना संजय अहेर, प्रभाग क्र. सहा- ना.मा. प्रवर्ग : प्रमोद शेवाळकर, प्रदीप विठ्ठल अहेर, सुलभा अहेर, तुषार शिंदे, प्रदीप तुकाराम अहेर, चिंतामण अहेर, संजय अहेर, डॉ. पंकज निकम, उमेश अहेर, राजेश अहिरराव, सुनील अहेर, प्रभाग क्र. सात- अनु.जमाती महिला : सरला गांगुर्डे, बेबी राघो नवरे, संगीता गांगुर्डे, प्रभाग क्र. आठ- अनु.जाती : उल्हास गुजरे, रोशन अलिटकर, भाऊराव गुजरे, सुधाकर पवार, दिलीप पवार, अशोक गुजरे, कै लास पवार, विठ्ठल गुजरे, प्रभाग क्र. नऊ- ना.मा. प्रवर्ग महिला : मनीषा अहेर, सुरेखा अहेर, भारती अहेर, सुनंदा अहेर, प्रभाग क्र. १०- अनु.जमाती महिला : मनीषा गुजरे, शीतल वाघ, यशोमती गुजरे, कलाबाई पवार, अर्चना पवार, पुष्पा गुजरे, प्रभाग क्र.११ - सर्वसाधारण : योगेश वाघमारे, अतुल पवार, अशोक अहेर, संजय अहेर, उदयकुमार अहेर, अश्विनी अहरे, प्रभाग क्र. १२- सर्वसाधारण : भाऊसाहेब अहेर, अतुल पवार, डॉ. प्रशांत निकम, मुबीन तांबोळी, दीपक अहेर, मनोहर अहिरराव, राजेंद्र अहिरराव, पवन अहिरराव, डॉ. ललित मेतकर, संजय अहेर, डॉ. भास्कर सावंत, सुनीत अहेर, नितीन शेवाळकर, उदयकुमार अहेर, अश्विनी अहेर, संजय अहेर, प्रभाग क्र. १३- सर्वसाधारण महिला : सुरेखा अहेर, अनुजा अहेर, पल्लवी अहेर, विजय हिरे, जया प्रफुल्ल अहेर, वत्सला अहेर, शकुंतला हिरे, प्रभाग क्र.१४- सर्वसाधारण महिला : धनश्री अहेर, ज्योत्स्ना अहेर, अश्विनी अहेर, प्रभाग क्र. १५- ना.मा.प्रवर्ग : लक्ष्मीकांत अहेर, मुरलीधर अहेर, किशोर अहेर, सुभाष अहेर, अशोक अहेर, मनोज अहेर, दिलीप अहेर, गोविंद विठ्ठल अहेऱ (वार्ताहर)